आनंदी जीवन फाउंडेशन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट

आनंदी जीवन फाउंडेशन ही एक नोंदणीकृत संस्था आहे. आर्थिक दुर्बल घटकातील गरजू, निराधार, यांना मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे आणि मुलांवर शिक्षणाचे संस्कृती रुजवणे यासोबत जनसेवा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अन्नदान, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, रुग्णवाहिका सेवा, इत्यादी कामे प्राधान्य क्रमाने करणे.

नमस्कार मित्रांनो, मी आनंदी जीवन फाउंडेशन चा एक कार्यकर्ता बोलतो आहे, मी नेहमी तुम्हा सर्वांना सांगत असतो, की फाऊंडेशन हे आम्हा एकट्याचे नसून आपल्या सर्वांचे आहे, मागील 3 वर्षा पासून आपल्या सर्वांच्या सहकायनि आपण ” एक हात मदतीचा करू उद्धार समाजाचा” या संकल्पनेतून नेहमी समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

विद्यार्थ्यांचा सन्मान

26 जानेवारी या दिवशी आनंदी जीवन फाउंडेशन च्या माध्यमातून जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ट्रॉफी देऊन तसेच बाकीच्या मुलांचा शालेय उपयोगी वस्तू देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

आनंदी जीवन फाउंडेशन संस्थेचे कार्य

Scroll to Top