आनंदी जीवन फाउंडेशन ही एक नोंदणीकृत संस्था आहे. आर्थिक दुर्बल घटकातील गरजू, निराधार, यांना मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे आणि मुलांवर शिक्षणाचे संस्कृती रुजवणे यासोबत जनसेवा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अन्नदान, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, रुग्णवाहिका सेवा, इत्यादी कामे प्राधान्य क्रमाने करणे.